बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत (कागल) प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण @ यशदा, पुणे ६-८ में २०२२

सहभागी प्रशिक्षणार्थीं ASVSS टीम व शासकीय स्टेकहोल्डर कागल गटविकास अधिकारी मा. संसारे सर, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशदा, मा. प्रमोद कालेकर सल्लागार unicef, विषयतज्ञ लताताई सोनावणे, डॉ. पोले सर, अश्विनी कांबळे जिल्हा महिला बालविकास अधिकारी, पुणे, एन. पी. मित्रगोत्री अति मुल्ख्य कार्यकारी अधिकारी (सेनि) पुणे
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशदा, मा. प्रमोद कालेकर सल्लागार unicef, डॉ. पोले सर, सर्व मान्यवर यांचे आभार व्यक्त करताना प्रभा यादव संचालिका ASVSS
मार्यगदर्शशक टीम व कागल टीम सर्व प्रशिक्षणार्थी सोबत कागल संसारे साहेब गट विकास अधिकारी, पाटील मॅडम मनरेगा जिल्हा परिषद अधिकारी कोल्हापूर, विषयतज्ञ लताताई सोनावणे, ASVSS कागल टीम….

बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत 3 दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथे दिनांक ६-८ में २०२२ रोजी सल्लागार, युनिसेफ प्रमोद कालेकर, महिला सक्षमीकरण विषय तज्ञ लताताई सोनवणे, उपमहासंचालक यशोदा डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, कागल तालुका पंचायत गट विकास अधिकारी मा. सुशील संसारे, कोल्हापूर जिल्हा परिषद गटविकास अधिकारी पाटील मॅडम, कागल तालुका पंचायत समिती मधील पदाधिकारी व डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे प्रतिनिधी सदर प्रशिक्षणामध्ये सहभागी होते.