Dr. Ambedkar Agriculture Development & Research Institute
Blog
सांगोला तालुक्यात अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतींमध्ये ठरावाचे प्रबोधन,वाचन व शपथ घेऊन यशस्वीपणे ग्रामसभा पार पडली गट विकास अधिकारी लोकरे साहेब व डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांच्या समन्वयाने..
सांगोला ग्रामपंचायत ५७ गावा मधून ठराव घेण्यात आले असून उरलेल्या गावा मधून लवकरच ठराव करून घेण्यात येतील. दिनांक- १-७-२०२२ बिडीओ लोकरे साहेब यांचे सहकार्य लाभले व डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला जिल्हा सोलापुर.
शपथ घेत असताना बुद्धेहाळ तालुका सांगोला जिल्हा सोलापुर